Saturday, 31 May 2014

आवाहन - माहे मे २०१४

आवाहन 

                    महालेखापाल कार्यालय, नागपूर यांचेकडून माहे मे २०१४ अखेर या कोषागारास प्राप्त निवृत्तीप्रदान आदेशांबाबत सूचनापत्र  निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 
                    खालील निवृत्तीवेतनधारकांनी ओळखतपासनीसाठी त्वरित कोषागाराशी संपर्क साधावा जेणेकरून  त्यांचे निवृत्तीवेतन सुरु करणे शक्य होईल.





Tuesday, 13 May 2014

ग.वि.यो. बचतनिधी गणना

Friday, 9 May 2014

Thursday, 8 May 2014

महागाई भत्याच्या दरात सुधारणा = १००%