Thursday, 17 June 2021

 राष्ट्रीय  निवत्तीवेतन योजनेतील त्रुर्टींची पूर्तता करण्याबाबत








सोबत :-

आहरण व संविरण अधिकारी पत्र     click here

  शासन  निर्णय  वित्त विभाग दि.04/12/2020 ची प्रत व प्रमाणपत्र नमुना.    click here

 सर्वआहरण  व संवितरण अधिकारी यांनी NPS Registration no यादी. click here

जिल्हयातील सर्व कर्मचारी / अधिकारी प्रान क्रमांक यादी     click here

सभासद नोंदणी  विलंब यादी   click here

 NON IRA प्रान यादी   click here

 निरंक जमा प्रान (NIL CREDIT) यादी  click here

 मोबाईल क्रमांक   click here,    ई-मेल  click here   , बँक खाते click   , पॅन क्रमांक click , नामनिर्देशन  click here अद्यावत  अद्यावत नसलेल्या कर्मचारी प्रान यादी.

 फोटो  व स्वाक्षरी click here  अद्यावत नसलेल्या कर्मचारी प्रान यादी.

 

टिप :- सदरील पत्र व सोबतची यादी डिडिओ निहाय http://parbhanitreasury.blogspot.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



Wednesday, 4 December 2019

PPO Receiver list November 2019


Tuesday, 19 November 2019

PPO,CPO,GPO, RECEIVERS LIST FROM MAY TO OCT



PPO ,CPO,GPO, RECIEVED FROM AG NAGPUR SEPT 2019



Saturday, 15 December 2018


NPS NON IRA PRANs DE-ACTIVATION


                CLICK HERE 
                DDO LETTER
                CSRF FORM FORMAT

            

Tuesday, 15 May 2018

सहाव्या वेतन आयोगाच्या हप्त्याबाबत असलेली अनियमितता व कर्मचारी यादी


सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की,
वर्ष 2007-08 ते 2011-12 पर्यंत काही  डिसीपीएस कर्मचा-यांच्या आर-3 विवरणपत्रात अखेरची शिल्लक व सुरुवातीची शिल्लक निरंक असणे,  सुरुवातीच्या  शिल्लकेवरील व्याज निरंक असणे इ. त्रुटी असलेली 6160 प्रकरणे असल्याचे मे. टिसीएस यांनी निदर्शनास आणले आहे. सदरची यादी मे. टिसीएस कडून प्राप्त झाली असून ती या सोबत  पडताळणीसाठी आपणास पाठविण्यात येत आहे.
          सदर यादीतील आपल्या कार्यालयाशी संबंधित डिसीपीएस कर्मचा-यांच्या अंशदानाची माहिती आर-2 वरून पडताळणी करावी व बरोबर असल्याची खात्री करून तसे प्रमाणित करावे व तसे प्रमाणपत्र कोषागारास सादर करावे. त्रुटी अथवा तफावत आढळून आल्यास योग्य दुरुस्तीसह  व योग्य पुराव्यासह (आर 2)कर्मचा-यांचा अहवाल या कार्यालयास दि. 11.05.2018 पर्यंत खात्रीशीर पाठविण्यात यावा. सदरील कोणताच अहवाल न पाठवल्यास सदरील माहिती  बरोबर आहे असे ग्रहीत धरून टिसीएस यांना कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी.
      सदरील कार्यवाही कालमर्यादीत असल्यामुळे अतितात्काळ स्वरूपात करण्यात यावी ही विनंती.
जिल्हा कोषागार अधिकारी परभणी
सदरील पत्रासोबत एकुण 7 pdf  जोडल्या असून त्या खालील प्रमाणे तपासण्यात याव्यात.
1.      काही कर्मचा-यांच्या 6 व्या वेतन आयोगाच्या दोन हप्त्यामध्ये फरक आहे तर तो योग्य अथवा अयोग्य आहे त्याची खात्री करावी.
2.      काही कर्मचा-यांचे हप्तयामध्ये तफावत आहे ते तपासून खात्री करावी.
3.      डिसीपीएस कर्मचा-यांचे 6 व्या वेतन आयोगाचे installments दिलेले आहेत जे कोषागाराने पारित केलेले आहेत ते तपासून खात्री करावी.
4.    तसेच zero opening balance असलेल्या काही कर्मचा-यांची यादी जोडली  आहे तर ती बरोबर आहे अथवा नाही हयाची खात्री करावी. जर त्यात त्रुटी असेल तर कोषागारास आर 2 सह सादर करावे.
           (4,5,6 व 7)
त्रुटी असल्यास पुराव्यासह व त्रुटी नसेल तर बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र तात्काळ सादर करावे.

                                                                                                     जिल्हा कोषागार अधिकारी परभणी
employee list of 6th pay installments discrepencies. click here


Thursday, 15 February 2018

Friday, 17 November 2017

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रान क्रमांकाला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करणे बाबत. 

Friday, 18 August 2017

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अनुषंगिक कार्यवाही बाबत.

1.  DDO LIST OF DDO REGISTRATION NO  Click here
2.  NPS SUBSCRIBER LIST OF PARBHANI TREASURY (DCPS /NPS EMPLOYEE) Click here
3.  NPS NON IRA PRAN LIST OF EMPLOYEE  Click here
4.  LETTER OF DDO  DATE 18/08/2017  Click here

Friday, 16 December 2016



               सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते कि, माहे नोव्हेंबर मध्ये द्यावयाचे हयातप्रमाणपत्र सादर करण्याची मुदत १५ जानेवारी २०१७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.जीवन प्रमाण प्रणालीच्या माध्यमातून सुद्धा हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा कोषागार तसेच तालुका स्तरावरील उपकोषागार कार्यालय येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.                 -जिल्हा कोषागार अधिकारी परभणी 

Wednesday, 14 December 2016


मिसिंग क्रेडीट डिडिओ निहाय व कर्मचारी निहाय अहवाल
PARBHANI (3201)



GANGAKHED (3201)



JINTUR (3201)
PALAM (3201)





PATHARI (3201)

SELU (3201)

PURNA (3201)



MANWAT (3201)




SONPETH (3201)






          सदरील मिसिंग क्रेडीट चा ताळमेळ प्रत्यक्ष आर-3 विवरणपत्राशी घेण्यात यावा. 
          व माहीती तात्काळ सादर करावी    
         मिसिंग क्रेडीटचा अहवाल खालील प्रमाणे सादर करावा.
         1.   संबंधित महीन्यातील आर-2 विवरणपत्र व त्यावर कोषागार क्रमांक व दिनांक नमुद
            करावा
         2.   संबंधित आर्थिक वर्षाचे आर-3 विवरणपत्र
         3.   मिसिंग क्रेडीट असलेल्या डिसीपीएस कर्मचाऱ्यांचा खालील प्रमाणे तपशिल
कर्मचाऱ्याचे /अधिकाऱ्यांचे नाव :
DCPS NO :
PRAN NO :
अ.क्र
मिसिंग महीना
कोषागार प्रमाणक क्रमांक
दिनांक
R-2 विवरणपत्राखालील एकूण कपात रक्कम
प्रत्यक्ष कपात रक्कम / मिसिंग रक्कम