Wednesday, 21 November 2012

प्रवास भत्ता तयार करावयाची प्रणाली (TA SOFTWARE)


    परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना कळविण्यात येते की,प्रवास भत्ता तयार करावयाची सोपी  प्रणाली (TA SOFTWARE) सोबत देण्यात येत आहे . सदरची प्रणाली कोषागार कार्यालय कोल्हापूर व श्री.मुकुंद जाधव, उप कोषागार अधिकारी ,राधानगरी यांनी स्वतः तयार केलेली आहे. याद्वारे नियमित  प्रवास भत्ता देयक,स्वग्राम देयक,बदली प्रवास भत्ता देयक ,महाराष्ट्र दर्शन देयक इ.सर्व प्रकारची प्रवासभत्याशी संबंधित देयके कोषागाराच्या आवश्यक सर्व फॉर्मस सह एकाच वेळी सर्व आकडेमोडीसह प्राप्त होतात .तसेच याबाबतचे आवश्यक शासन निर्णय ,त्यामधील तरतुदी प्रणालीमध्ये वापरली असल्याने देय रकमेनुसार देयक तयार होते.
             या प्रणालीचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवाहन परभणी कोषागार कार्यालय मार्फत सर्व शासकीय कार्यालयाना करण्यात येत आहे. सदर प्रणाली वापराबाबतच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.


सूचना पत्रक 
 software

अभय  चौधरी
जिल्हा कोषागार अधिकारी
परभणी.




Saturday, 17 November 2012

निवृत्ती वेतनावरील महागाई भत्त्यामध्ये वाढ .



शासन  निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंक वर click करा.      महागाई भत्ता वाढ

गोविंद बोंदर
अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन)
परभणी.

Friday, 16 November 2012

परभणी जिल्हा कोषागार तर्फे दिपोत्सावाच्या शुभ कामना.



Friday, 9 November 2012

निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे / पुनर्विवाह/ पुनर्नियुक्ती बाबत प्रमाणपत्र सादर करण्याविषयी आवाहन.

आवाहन

                           सर्व निवृत्ती वेतन धारकांना तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना आवाहन करण्यात येते कि , नोव्हेंबर महिन्याचे वेतन घेताना  हयातीचे / पुनर्विवाह/ पुनर्नियुक्ती  बाबत प्रमाणपत्र बँक अधिकाऱ्याचा सहीनिशी अथवा राजपत्रित अधिकाऱ्याचा  सहीनिशी सदर करावे.अन्यथा आपले माहे डिसेंबर चे निवृत्ती वेतन रोखण्यात येईल.सर्व कुटुंब निवृत्ती वेतन धारक व पुनर्नियुक्त  निवृत्तीवेतनधारक यांनी सदर प्रमाणपत्रातील पुनर्विवाह/ पुनर्नियुक्तीचा तपशील भरल्याशिवाय त्यांचे निवृत्ती वेतन अदा करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

                   हयातीच्या दाखल्यांची एकत्रित विवरणे  प्रत्येक बँकेस /शाखेस पाठविण्यात आली आहेत . म्हणजे दि १ नोव्हेंबर १२ पासून निवृतीवेतन बँकेत घ्यायला आलेला निवृतीवेतान्धारक  त्यावर बँक अधिकार्यासमोर  सही करेल .परभणी   कोषागार कार्यालयात सुद्धा १ नोव्हेंबर पासून  हयातीचे दाखले स्वीकारण्यासाठी  एक कर्मचारी नेमून  counter /खिडकी  उघडण्यात आली आहे .पुनर्विवाह /पुनर्नियुक्त नि वे करिता स्वतंत्र विहित नमुन्यातील  फॉर्म भरून घेण्याच्या सूचना  बँकेस देण्यात आल्या आहेत .

दि १८/८/२००८ च्या शासन निर्णयानुसार ज्यांचे असे प्रमाणपत्र प्राप्त होणार  नाही  त्यांचे मासिक निवृतीवेतन  डिसेंबर (देय जानेवारी)  पासून प्रणालीतून अपोआप बंद होणार आहे. त्यामुळे बँकेस  विलंबाने दाखले  जाणार नाही  याची दक्षता   घ्यावी .


अभय चौधरी,
जिल्हा कोषागार अधिकारी,
कोषागार कार्यालय,
परभणी.






Wednesday, 7 November 2012

माहे ऑक्टोबर २०१२ अखेर प्राप्त निवृत्तीप्रदान आदेश

आवाहन


                              महालेखापाल कार्यालय, नागपूर यांचेकडून माहे ऑक्टोबर २०१२ अखेर या कोषागारास प्राप्त निवृत्तीप्रदान आदेशांबाबत सूचनापत्र  निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.  खालील निवृत्तीवेतनधारकांनी ओळखतपासनीसाठी त्वरित कोषागाराशी संपर्क साधावा जेणेकरून  त्यांचे निवृत्तीवेतन सुरु करणे शक्य होईल.
                                                      
गो . अ . बोंदर ,
अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन ),
 परभणी. 
Sr no
Pensioner Name
PPO No
Received Date 
01
Shri Dashrath Pandharinath Patil
11120181308
04/10/2012
02
Shri Rajesh Vishwanathrao Gaikwad
11120180598
04/10/2012
03
Shri Rohidas Marayanrao Shinde
11120181973
04/10/2012
04
Shri Suresh Devidasrao Deshmukh
60087385
04/10/2012
05
Shri Baswaras Kashinath Vibhute
11120182255
04/10/2012
06
Shri Baburao Kishanrao Gheke
11120181939
04/10/2012
07
Shri Ganpat Pandurang Pawar
11120181914
04/10/2012
08
Shri Kamlakar Gunderao Ainwale
11120182350
04/10/2012
09
Shri Nivrutti Tukaramji Katare
11120181972
04/10/2012
10
Shri Bhatchandra Sadashiv Waghule
11120182422
04/10/2012
11
Shri Syed Ansari Syed Rustum
1112018521
04/10/2012
12
Smt Ramabai Bhagwan Joshi
11120182261
04/10/2012
13
Shri Datta Limbaji Jadhav
11120182681
13/10/2012
14
Shri Ganpat Dhondiba Ranvir
11120182652
13/10/2012
15
Shri Mohd Khursheed Ahmad ma Rashid
11120182776
13/10/2012
16
Shri Shahaji Masaji Thombre
11120182745
13/10/2012
17
Shri Mandkumar Devidasrao Deshmukh
11120182845
13/10/2012
18
Shri Madhav Tulshiram Chavan
11120175007
13/10/2012
19
Shri Ramesh Jankilal Sharma
11120182982
18/10/2012
20
Shri Vaijanath Ganpati Alse
11120182913
18/10/2012
21
Shri Venket Limbaji Chavan
11120182921
18/10/2012
22
Smt Gavlanbai Sudhakar Kalthe
11120182716
18/10/2012
23
Shri Babu Nagorao Kalsadkar 
11120182801
18/10/2012
24
Shri Kashinath Lobhaji Patwe
11120183193
30/10/2012
25
Shri Abdul Daiz Sayed Khader Pasha
11120183204
30/10/2012
26
Shri Manmath Madhavrao Kendre
11120183208
30/10/2012
27
Shri Subash Gangadhar Lavande
11120183149
30/10/2012
28
Shri Babu Dattarao Dudhare
11120182733
30/10/2012