Wednesday, 21 November 2012

प्रवास भत्ता तयार करावयाची प्रणाली (TA SOFTWARE)


    परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना कळविण्यात येते की,प्रवास भत्ता तयार करावयाची सोपी  प्रणाली (TA SOFTWARE) सोबत देण्यात येत आहे . सदरची प्रणाली कोषागार कार्यालय कोल्हापूर व श्री.मुकुंद जाधव, उप कोषागार अधिकारी ,राधानगरी यांनी स्वतः तयार केलेली आहे. याद्वारे नियमित  प्रवास भत्ता देयक,स्वग्राम देयक,बदली प्रवास भत्ता देयक ,महाराष्ट्र दर्शन देयक इ.सर्व प्रकारची प्रवासभत्याशी संबंधित देयके कोषागाराच्या आवश्यक सर्व फॉर्मस सह एकाच वेळी सर्व आकडेमोडीसह प्राप्त होतात .तसेच याबाबतचे आवश्यक शासन निर्णय ,त्यामधील तरतुदी प्रणालीमध्ये वापरली असल्याने देय रकमेनुसार देयक तयार होते.
             या प्रणालीचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवाहन परभणी कोषागार कार्यालय मार्फत सर्व शासकीय कार्यालयाना करण्यात येत आहे. सदर प्रणाली वापराबाबतच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.


सूचना पत्रक 
 software

अभय  चौधरी
जिल्हा कोषागार अधिकारी
परभणी.




3 comments:

  1. It is a very useful software for govt offices. We are pleased to see that such a software has been developed and being used. Thank you for informing us.
    vinayak shirale (MFAS-B) Account Officer DRDA Parbhani

    ReplyDelete
  2. Plz uplod TA Software again
    Error -- Page not foud

    ReplyDelete