Thursday, 9 January 2014

राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा औरंगाबाद 2014


   संचालनालय, लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा व कला स्पर्धा  दिनांक 11 व 12 जानेवारी 2014 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर कार्यक्रमाची विस्तारीत माहिती www.datswa.org  या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. (सदरील संकेतस्थळावर जाण्यासाठी Internet Browser च्या Address bar मध्ये www.datswa.org असे Type करावे. तसेच निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे.

No comments:

Post a Comment