Wednesday, 30 April 2014

आवाहन - माहे एप्रिल २०१४

 आवाहन

                    महालेखापाल कार्यालय, नागपूर यांचेकडून माहे एप्रिल   २०१४ अखेर या कोषागारास प्राप्त निवृत्तीप्रदान आदेशांबाबत सूचनापत्र  निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

                    खालील निवृत्तीवेतनधारकांनी ओळखतपासनीसाठी त्वरित कोषागाराशी संपर्क साधावा जेणेकरून  त्यांचे निवृत्तीवेतन सुरु करणे शक्य होईल.

                                                                                                            गोविंद अ. बोंदर
                                                                                            अप्पर कोषागार अधिकारी ( सं.)








Monday, 7 April 2014

"अदाता नोंदणी" साठी करावयाची कार्यवाही

invalid  payee  अशी सूचना आल्यास करावयाची कार्यवाही  
{सर्व आहरण व संवितरण अधिकार्यांनी cmp साठी स्वतंत्र नस्ती तयार करावी  . }





1)  सर्व प्रथम बीम्स प्रणाली मध्ये final  लॉग इन करावे . यासाठी DDO  चा password  वापरावा 


2) यानंतर  maintainance  या बटणावर  क्लिक करून add  payee  proposal  वर क्लीक करावे . 


3)आपणास सर्व प्रथम DDO  ची माहिती भरावयाची आहे . त्यामुळे DDO  वर क्लिक करावे . 
   पुढील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी .  विशेषतः बँक खाते क्रमांक आणि IFSC  क्रमांक काळजी पूर्वक भरण्यात यावा .

4) सर्व माहिती योग्यरीत्या भरल्याची खात्री झाल्यावर submit  या बटनावर क्लिक करावे

5) या नंतर पुढील प्रकारचा फोर्म  generate  होईल . सदर आवेदन प्रिंट करून कोषागारात सादर करावे . सोबत अदात्याच्या नावाचा रद्द केलेला धनादेश जोडावा




Friday, 4 April 2014

आवाहन - माहे मार्च २०१४


आवाहन 

                    महालेखापाल कार्यालय, नागपूर यांचेकडून माहे मार्च  २०१४ अखेर या कोषागारास प्राप्त निवृत्तीप्रदान आदेशांबाबत सूचनापत्र  निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 
                    खालील निवृत्तीवेतनधारकांनी ओळखतपासनीसाठी त्वरित कोषागाराशी संपर्क साधावा जेणेकरून  त्यांचे निवृत्तीवेतन सुरु करणे शक्य होईल.