invalid payee अशी सूचना आल्यास करावयाची कार्यवाही
{सर्व आहरण व संवितरण अधिकार्यांनी cmp साठी स्वतंत्र नस्ती तयार करावी . }
1) सर्व प्रथम बीम्स प्रणाली मध्ये final लॉग इन करावे . यासाठी DDO चा password वापरावा
2) यानंतर maintainance या बटणावर क्लिक करून add payee proposal वर क्लीक करावे .
3)आपणास सर्व प्रथम DDO ची माहिती भरावयाची आहे . त्यामुळे DDO वर क्लिक करावे .
पुढील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी . विशेषतः बँक खाते क्रमांक आणि IFSC क्रमांक काळजी पूर्वक भरण्यात यावा .
4) सर्व माहिती योग्यरीत्या भरल्याची खात्री झाल्यावर submit या बटनावर क्लिक करावे
5) या नंतर पुढील प्रकारचा फोर्म generate होईल . सदर आवेदन प्रिंट करून कोषागारात सादर करावे . सोबत अदात्याच्या नावाचा रद्द केलेला धनादेश जोडावा
No comments:
Post a Comment