आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आवाहन
परभणी जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कळविण्यात येते कि, आपल्या कार्यालयाकडून सादर झालेली माहे सप्टेंबर २०१२ (देय ऑक्टोबर २०१२) च्या मासिक
देयकांची माहिती खालील दिलेल्या नमुन्यात सादर करावी. आहरण व संवितरण अधिकारी निहाय कर्मचारी संख्या व वेतनावर झालेला स्थूल खर्च शासनाकडे सादर करावयाचा
असल्यामुळे खालील नमुना पूर्ण करून कोषागारात दि. २५.१०.२०१२ पर्यंत सादर करावा.
जिल्हा कोषागार अधिकारी,
परभणी.
परभणी.
No comments:
Post a Comment