नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन देयके सादर करणेबाबत .
नवीन सेवार्थ विषयक येणा-या अडचणीबाबत टीसीएस कंपनीद्वारा आपल्या परभणी
जिल्ह्याकरिता श्री.स्वामी ओंकार ०२४५२-२२३२५३ यांची तात्रिक सल्लागार म्हणून
नेमणूक झालेली आहे.तरी कृपया नवीन सेवार्थामध्ये येणा-या अडचणीबाबत खालील ई - मेल किंवा दूरध्वनीवर संपर्क साधावा ही विनंती.
Parbhani Swami Omkar Mahadev
9860859931
(02452)223253
ifmshelpdesk.parbhani@mahakosh.org.in
No comments:
Post a Comment